शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

इच्छा नसतानाही विमान कर्मचाऱ्यांनी ‘त्याला’ आणले, लघुशंका प्रकरणातील पीडितेने सांगितला प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 08:44 IST

 पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यात पीडितेने आरोप केला आहे की, तिच्या इच्छेविरुद्ध तिला प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीशी बोलण्यास सांगितले होते. 

नवी दिल्ली : विमानात अंगावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला विमान कर्मचाऱ्यांनी आपल्या इच्छेविरुद्ध समोर आणले, आणि प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला,  त्यामुळे धक्का बसला, असा अनुभव त्या पीडित महिलेने सांगितला. आरोपीला समोर आणल्यानंतर तो रडायला लागला आणि माफी मागू लागला, असेही त्या म्हणाल्या.

पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यात पीडितेने आरोप केला आहे की, तिच्या इच्छेविरुद्ध तिला प्रकरण मिटवण्यासाठी आरोपीशी बोलण्यास सांगितले होते. 

यानंतर महिलेने तो प्रसंग नेमका कसा घडला हे सविस्तर सांगितले. या प्रवासात घटनेनंतर जो मनस्ताप झाला, त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांच्या जावयाने २७ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाकडे तक्रार पाठवली आणि विमान कंपनीने तिकिटाचे पैसे परत करण्याचे मान्य केले. मात्र, त्यातील काही भागच परत करण्यात आला, असा दावाही महिले केला.

प्रत्येक अनुचित वर्तनाची तक्रार कराकर्मचाऱ्यांनी फ्लाइटमधील कोणत्याही अनुचित वर्तनाची त्वरित तक्रार करावी, प्रकरणाचे निराकरण झाले तरीही तक्रार नोंदवा.-  कॅम्पबेल विल्सन, सीईओ

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया