शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीतील पाच बुलेट जप्त, लातुरात तिघांच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 21:01 IST

न्यायालयीन कोठडी : एमआयडीसी पोलिसांची कारवाई; बुलेट चोरणारी टोळी सक्रीय

ठळक मुद्देलातूरच्या न्यायालयात हजर केले असता, एकाला न्यायालयीन कोठडी तर दोघांचा जामीन मिळाला आहे.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर : शहरातील वेगवेगळ््या भागातून चोरीला गेलेल्या पाच बुलेट एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी जप्त केल्या असून, याप्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, एकाला न्यायालयीन कोठडी तर दोघांचा जामीन मिळाला आहे.पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील विशाल नगर, आवंतीनगर, एमआयडीसी कॉर्नर, वाल्मिकी नगर आणि शाम नगर परिसरातून गत महिनाभरात पाच बुलेट अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मोटारसायकल चोरणाºया टोळीबरोबरच आता बुलेट चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी मोठ्या शिताफीने भरत रुकमाजी संपते (२० रा. पानगाव, ता. रेणापूर), करण लक्ष्मण फड (१९ रा. इनामवाडी-पानगाव) आणि संभाजी सतीश गिरी (१९ रा. सोमनवाडी ता. अंबाजोगाई) यांना ताब्यात घेतले. प्रारंभी या तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही चोरी केलेल्या बुलेट (किंमत १ लाख ७५ हजार) पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीlaturलातूरPoliceपोलिस