शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोन ॲप’चे धागेदोरे कर्नाटकात, पाच वसुली एजंटना अटक; राज्य सायबर सेलची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 06:01 IST

लोन ॲपच्या तक्रारी आल्यानंतर अखेर राज्याच्या सायबर सेलने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणि कर्नाटकातील टोळक्याच्या मुसक्या आवळल्या.

मुंबई :

लोन ॲपच्या तक्रारी आल्यानंतर अखेर राज्याच्या सायबर सेलने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणि कर्नाटकातील टोळक्याच्या मुसक्या आवळल्या.  कर्जदारांची छायाचित्रे मॉर्फ करूनपीडितांच्या संपर्कातील लोकांना ती शेअर करण्यात त्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. धुळे जिल्ह्यातील फसवणूक प्रकरणी  कर्नाटकातील धारवाडमधील अहमद हुसेन (२७) याच्या अटकेनंतर कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातून सुहेल सय्यद (२४), सय्यद मोहम्मद अथर (२४), मोहम्मद कैफ कादारी (२२) व मुफ्तियाज पीरजादे यांच्या   मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

कुणी एमबीए, तर कुणी आयटीवालासय्यद हा एमबीए, तर अथरने बारावी पूर्ण केल्यानंतर आयटी अभ्यासक्रम केला आहे. कादरी संगणक विज्ञान अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात आहे, तर पीरजादे यांने बीकॉम पदवी पूर्ण केली आहे. आरोपी कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी १२ ते १५ हजार रुपये पगारावर कार्यरत होते, तर सय्यद हा २० हजार रुपये मासिक पगार घेत होता. शंभर कॉल आणि धमक्यांची स्क्रिप्ट !वसुली एजंटांना दिवसा ४० हजार रुपये वसूल करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. दररोज सुमारे १०० कॉल करणे आवश्यक होते. तसेच यासाठी त्यांना विशिष्ट स्क्रिप्ट दिली जात होती, ज्यात कर्जदारांना पाठविलेल्या अपमानास्पद आणि धमकीच्या संदेशासह कर्जदारांचे मॉर्फ फोटो त्यांच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन संभाषण कसे सुरू करावे, हे सांगणारी स्क्रिप्ट होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी