शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शहापूरमध्ये पकडले पाच मोबाइल चोर, लाखोंचा ऐवज जप्त : कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 02:04 IST

Crime News : शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाइलच्या चोऱ्या होत होत्या. अनेक तक्रारी करूनही चोर सापडत नव्हते. या मोबाइल चोरीच्या घटना शुक्रवारच्या बाजारात अधिक प्रमाणात घडत होत्या.

भातसानगर -  शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाइलच्या चोऱ्या होत होत्या. अनेक तक्रारी करूनही चोर सापडत नव्हते. या मोबाइल चोरीच्या घटना शुक्रवारच्या बाजारात अधिक प्रमाणात घडत होत्या. दरम्यान, पाच मोबाइल चोरांना पकडण्यात सोमवारी शहापूर पोलिसांना यश आले.वाफे येथील गणेश शिंगोळे हे संध्याकाळच्या वेळी ब्रिजजवळ उभे असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना पत्ता विचारून गप्पांमध्ये गुंतवताच मागून येणाऱ्या व्यक्तीने त्यांचा मोबाइल चोरून नेला. शिंगोळे यांनी आरडाओरड केली, मात्र चोरांनी तेथून पोबारा केला. त्यांनी यासंदर्भात पोलीस तक्रार केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दोन व्यक्ती कुमार हॉलजवळ असल्याची माहिती मिळताच त्या दोघांची पोलिसांनी चौकशी करताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मात्र एक लाख ७३ हजार किमतीचे मोबाइल व अन्य तपासात ३८ हजाराचे पाच मोबाइल जप्त करण्यात आले. यामध्ये हैदर राजू सोलंकी (२१), रोहित ऊर्फ अजय सिंग किशोर सिंग राठोड(२२), जलामा गव्हर्मेंट पवार (२२), वैशाली अजयसिंग राठोड (२३) व अजदबाई राठोड (२५) यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. हे सर्व मध्य प्रदेशचे राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे पोलिसांनी प्रसार माध्यमांना सांगितले. दरम्यान, या चोरांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे