शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालक अपात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:54 IST

वालचंदनगर सहकारी बँकेचे पाच संचालकावर बँकेची अनामत रक्कम कर्ज भरण्यासाठी वापरल्याप्रकरणी अपात्रतेचा बडगा उगारला असुन त्यांचे संचालक पद रद्द करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपाच संचालकांनी वेळोवळी बँकेकडून अनामत रक्कम घेतल्याचे निष्पन्नमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नूसार संचालक मंडळावर कारवाईचा बडगा बँकेचे विद्यमान उपाध्यक्षाचाही समावेश

वालचंदनगर: वालचंदनगर येथील (ता.इंदापूर) सहकारी बँकेचे पाच संचालकावर बँकेची अनामत रक्कम कर्ज भरण्यासाठी वापरल्याप्रकरणी अपात्रतेचा बडगा उगारला आला आहे. तसेच त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी दिला आहे. यामध्ये बँकेचे विद्यमान उपाध्यक्षाचाही समावेश आहे.यामध्ये बँकेचे उपाध्यक्ष सतीश मच्छिंद्र कसबे, संचालक अरविंद महादेव अंबुदरे, पंकज मच्छिंद्र जाधव, गोरख सदाशिव जामदार, नवनाथ आण्णासो पांढरमिसे यांचा समावेश असुन याप्रकरणी बँकेचे संचालक संतोष वामन देवरे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे बँकेची अनामत रक्कम संचालकांनी वापरल्याची तक्रार दाखल केली होती.  यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने चौकशी केल्यानंतर वरील पाच संचालकांनी वेळोवळी बँकेकडून अनामत रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले होते.  तसेच अनामत रक्कमेचा विनियोग  बँकेच्या कामासाठी न करता स्वत:ची कर्ज भरण्यासाठी केला असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा उपनिबधंक कटके यांनी बँकेच्या अनामत रक्कमेचा दुरुउपयोग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नूसार संचालक मंडळावर कारवाईचा बडगा उभारला असुन पाचही संचालकांना अपात्र ठरविले असल्याचे आदेश दिला आहे. वालचंदनगर सहकारी बँकेचे संचालक मंडळ १५ सदस्यांचे असुन पाच संचालक अपात्र झाल्याने दहा संचालक कार्यरत आहेत.यामध्ये सत्ताधारी पॅनेलचे पाच व विरोधी पॅनेलचे पाच संचालक आहेत.---

टॅग्स :IndapurइंदापूरfraudधोकेबाजीbankबँकPuneपुणे