शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील तिहेरी तलाक प्रकरणातला पहिला गुन्हा बारामतीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:19 IST

फिर्यादीच्या मुलीची नांदण्याची इच्छा आहे.तरी देखील आरोपीने नोटीस द्वारे तिचे चारित्रहीन शब्दांमध्ये तिचे अब्रूवर आरोप केलेले आहे..

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्यात  मुस्लिम महिला विवाह वरील हक्काचे संरक्षण कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेला तिहेरी तलाक प्रकरणातील गुन्हा राज्यातील पहिला गुन्हा असल्याची शक्यता पोलिसांनी केला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पीडित महिलेच्या शिर्सुफळ(ता बारामती) येथील वडिलांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सॉप्टवेअर इंजिनिअर असलेल्या शादाब इब्राहिम जमादार (रा. वुड  अपार्टमेंट,कडनगर,बिल्डींग नंबर के १,प्लॅट नं ३०१ उंड्री, ता. हवेली) याच्याविरूध्द बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्या मुलीशी आरोपी शादाब जमादार याचा विवाह झालेला आहे.फिर्यादीच्या मुलीची नांदण्याची इच्छा आहे.तरी देखील आरोपीने सदर नोटीस द्वारे फिर्यादी मुलीची तलाक देण्याची इच्छा नसतानाही तिस तलाक पाठवून चारित्र्यहनन असे अपशब्द वापरून तिची अब्रूवर आरोप केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. तिहेरी तलाकचा कायदा ३१जुलै २०१९ रोजी नुकताच संमत झाला आहे. या पार्श्वभुमीवर आज बारामती पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा राज्यातील पाहिलाच गुन्हा असल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शादाब जमादार याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस हवालदार भानुदास बंडगर करत आहेत.—————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीMuslimमुस्लीमCourtन्यायालय