शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या एपीआय सिद्धवा जायभाये यांच्यावर फायरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 23:56 IST

अज्ञात इसमानं एक राउंड फायरिंग केली.  त्या अज्ञात इसमाला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार भागा मधल्या पालघर गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जयभाये यांच्यावर  गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , अज्ञात इसमानं एक राउंड फायरिंग केली.  त्या अज्ञात इसमाला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली असून घटनास्थळाच्या आसपास चे सीसीटीव्ही फुटेज पोलीस आता तपासत आहेत . सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जयभाये या गाडीनं पालघरच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी हा  अज्ञात इसम  मोटार सायकलवर  तोंडावर मास्क लावून आला आणि त्याने एक राउंड फायरिंग केली. त्यानंतर तो तिथून फरार झाला.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

मुंबई अहमदाबाद मार्गावरील बर्गर किंग हॉटेलसमोर शनिवारी रात्री 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जायभाये या बर्गर घेण्यासाठी या हॉटेलमध्ये शिरल्या होत्या. त्यवेळी हल्लेखोराने त्यांच्या स्विफ्ट डिज़ायर कारवर एक राउंड फ़ायर करुन मुंबईच्या दिशेने पलायन केले.

टॅग्स :PoliceपोलिसFiringगोळीबार