शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संसार थाटण्यासाठी मालकाच्या लॉकरवर डल्ला, महिला अकाउंटंट आणि मित्रावर गुन्हा दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 02:48 IST

प्रियकराशी लग्न करत संसार थाटण्यासाठी मालकाच्या लॉकरवर लाखोंचा डल्ला मारणाऱ्या महिला अकाउंटंट आणि तिला मदत करणा-या मित्रावर बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई  -  प्रियकराशी लग्न करत संसार थाटण्यासाठी मालकाच्या लॉकरवर लाखोंचा डल्ला मारणाऱ्या महिला अकाउंटंट आणि तिला मदत करणा-या मित्रावर बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मित्राला अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.पूजा दरल (२५) असे महिला अकाउंटंटचे नाव आहे. तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघे एकमेकांशी लग्न करण्याच्या तयारीत होते. ती वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या चिंतन जेम्स नामक हिºयाच्या कंपनीत नोकरीला होती. काही दिवसांपूर्वी तिने नोकरी सोडली. त्यानंतर, तिच्या जागी रुजू झालेल्या कर्मचाºयाला हिशोबात गडबड असल्याचे लक्षात आले. काही रक्कमही गायब असल्याचे समजले. त्याने याबाबत वरिष्ठांना सांगितले आणि कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले. तेव्हा दरल ही कार्यालयात शिरून लॉकरमधील पैसे काढत असल्याचे त्यांनी पाहिले. या प्रकरणी त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करत, दरलचा मित्र अभिषेक खेमकर (२८) याला मानखुर्द परिसरात अटक केली. दरलने चिंतन जेम्स कार्यालयातून चोरलेले पैसे खेमकरकडे दिले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी