शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या ’पोलिसांना मिळाला निवडणूक कामाचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 22:00 IST

विधानसभा निवडणूकीतील मानधन प्रलंबित

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक भागवत चौधरी व कॉन्स्टेबल शंकर कवठेकर यांचे निवडणूकीचे मानधन या वर्षाच्या वित्तीय तरतुदीतून अदा करण्याला मान्यता देण्यात आली आहे.अलिबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीला आलेल्या निरीक्षक चौधरी व मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल कवठेकर यांचे मानधन काढण्यात आले नव्हते. त्यांचे वेतन काढण्याचा प्रलंबित राहिला होता.

मुंबई - लोकसभा निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज होत असताना २०१४ मध्ये निवडणूकीत दोघा पोलिसांनी केलेल्या कामाचा प्रलंबित मोबदला देण्याला गृह विभागाला मुहूर्त मिळाला आहे. पोलीस निरीक्षक भागवत चौधरी व कॉन्स्टेबल शंकर कवठेकर यांचे निवडणूकीचे मानधन या वर्षाच्या वित्तीय तरतुदीतून अदा करण्याला मान्यता देण्यात आली आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत आचारसंहिता लागू झाल्यापासून ते निवडणूकाचे काम पुर्ण होईपर्यत या कामासाठी नियुक्त झालेल्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन १६ नोव्हेंबर २०१७ मध्ये देण्याला शासनाने मंजुरी दिली. मात्र त्यावेळी अलिबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीला आलेल्या निरीक्षक चौधरी व मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल कवठेकर यांचे मानधन काढण्यात आले नव्हते. त्यांचे वेतन काढण्याचा प्रलंबित राहिला होता.

टॅग्स :PoliceपोलिसElectionनिवडणूक