शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

चित्रपट निर्माते अविनाश दास यांचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 09:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा झारखंड कॅडरच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी चित्रपट निर्माते अविनाश दास यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे दास यांनी मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिट अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, मंगळवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

गेल्याच आठवड्यात ईडीने आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पूजा सिंघलला अटक केली. न्या. भारती डांग्रे यांनी दास यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत योग्य न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. अहमदाबाद हे मुंबईपासून फार दूर नाही.  त्यामुळे दास यांनी अहमदाबाद येथील न्यायालयात अटकेपासून संरक्षणासाठी अर्ज करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. ८ मे रोजी दास यांनी अमित शहा व पूजा सिंघल यांचा एकत्र असलेला फोटो दास यांनी पूजा सिंघलला अटक करण्यापूर्वी... असे कॅप्शन देऊन सोशल मीडियावर पोस्ट केला.  पाच वर्षांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात शाह आणि सिंघल यांचा काढलेला फोटो दास यांनी पोस्ट केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयMumbaiमुंबई