शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूशी झुंज सुरूय, हुंड्यासाठी सासरच्यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 21:42 IST

Dowry Case : तन्वी नावाच्या महिलेला तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने हुंड्यासाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा तनवीच्या कुटुंबियांचा आरोप आहे. 

ठळक मुद्दे२००८ मध्ये  मध्ये तन्वीचे लग्न अभिषेक नावाच्या व्यक्तीशी झालं. तिचा नवरा उत्तर दिल्लीच्या नगरपालिकेच्या नरेला झोनमध्ये जेई आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पुन्हा एकदा हुंड्याचे प्रकरण समोर आले आहे. उत्तर दिल्लीच्या रुप नगर पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना घडली. तन्वी नावाच्या महिलेला तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने हुंड्यासाठी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा तन्वीच्या कुटुंबियांचा आरोप आहे. 

तन्वीच्या कुटुंबियांचे असे मत आहे की, तनवीचा पती आणि सासू-सासरे नेहमीच तिला हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. त्यांनी शनिवारी तन्वीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात तनवी मृत्यूला झुंज देत आहे. तन्वीची आई सुनीता बेनीवाल सांगतात की, मुलाचे लग्न करावे लागेल, त्यासाठी त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले." तनवीला  तिच्या माहेरून तिचा हिस्सा घेण्यास सांगितले. मी सेवानिवृत्त आहे, त्यामुळे  मी पैसे दिलेला नाही. त्यापासून माझ्या मुलीला त्यांनी त्रास देणं सुरु केलं आहे. 

आम्हाला १०. १० वाजता रुपनगर पोलीस ठाण्यातून फोन आला की, तुमच्या मुलची प्रकृती गंभीर आहे. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला उशिरा कळवण्यात आलं. तिला ८ वाजताच रुग्णालयात आणण्यात आलं होतं. पूर्ण कुटुंबाने मिळून तिला बेदम मारहाण केली.तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर मारहाणीच्या जखमा आहेत, असे तनवीचे वडील विशंभर दयाळ यांनी सांगितले. २००८ मध्ये  मध्ये तन्वीचे लग्न अभिषेक नावाच्या व्यक्तीशी झालं. तिचा नवरा उत्तर दिल्लीच्या नगरपालिकेच्या नरेला झोनमध्ये जेई आहे. तनवीच्या कुटुंबाचा आरोप आहे की हुंड्यासाठी तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती tv९ने दिली आहे. 

टॅग्स :dowryहुंडाdelhiदिल्लीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल