शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चार पत्नी सोडून गेल्या होत्या, पाचवीने वैगातून कापलं पतीचं गुप्तांग; रस्त्यावर फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:45 IST

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची पत्नी कंचन गुर्जरने तक्रार देऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस या केसचा तपास करत होते.

Crime News : मध्य प्रदेशमधील उर्ती जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या हत्येचा पोलिसांना खुलासा केला आहे. पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचं समोर आलं. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिला तुरूंगात टाकण्यात आलं. गेल्या 21 फेब्रुवारीला बीरेंद्र गुर्जरचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या गळ्यावर आणि गुप्तांगावर जखमांच्या खुणा होत्या.

पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची पत्नी कंचन गुर्जरने तक्रार देऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस या केसचा तपास करत होते. पोलिसांना मृतकाच्या अनेक नातेवाईकांसह इतरही लोकांची चौकशी केली.

यादरम्यान त्याच्या पत्नीवरही पोलिसांना संशय आला. पोलिसांनी जेव्हा तिची चौकशी केली तेव्हा घटनेचा खुलासा झाला. मृतकाची पत्नी कंचनने सांगितलं की, तिच्या पतीला दारूचं व्यसन होतं. दारूच्या नशेत तो तिला मारहाण करत होता. 

त्याच्या त्रासाला कंटाळून तिने पतीची हत्या करण्याचा प्लान केला आणि 21 फेब्रुवारीला तिने पतीला 20 झोपेच्या गोळ्या दिल्या. पती झोपल्यानंतर तिने त्याची हत्या केली. आधी तिने पतीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि त्यानंतर त्याच्या गुप्तांगावरही वार केले. यात त्याचा मृत्यू झाला.हत्या केल्यानंतर कंचनने पतीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकला. हेच नाही तर आरोपी महिलेने पुरावे मिटवण्यासाठी मृतकाचे कपडे आणि चप्पलही जाळली.

पोलिसांनुसार, कंचन गुर्जरची पाचवी पत्नी होती. याआधीच्या चार पत्नी त्याला वैगातून आधीच त्याला सोडून गेल्या होत्या. कंचनने त्याच्या याच त्रासाला कंटाळून त्याची हत्या केली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी