शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

पाचव्या पत्नीने कथित संताविरोधात दाखल केला बलात्काराचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 23:29 IST

तांत्रिक बाबाच्या अटकेसाठी पोलिसांच्या चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

 

शाहजहांपुर - उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील निगोही शहरातील तथाकथित संताविरूद्ध त्याच्या पाचव्या पत्नीने पोलीस ठाण्यात बलात्कार आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी कोणतीही  वाच्यता न करता दीड आठवड्यापर्यंत हे प्रकरण लपवून ठेवले.या प्रकरणाचे तपास अधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, निगोही पोलीस ठाण्यात स्वयंभू संत आणि तांत्रिक अनुज चेतन सरस्वती आणि त्याचा भाऊ रवी यांच्याविरूद्ध कथित संताच्या 28 वर्षीय पाचवी पत्नी पिंकी चौहान हिने तक्रार दाखल केली आहे.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे सिंह म्हणाले की, पीडित महिला आरोपी संताची पाचवी पत्नी आहे. यापूर्वी त्याने चार महिलांशी लग्न केले असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.पुढे ते म्हणाले, तांत्रिकचा धाकटा भाऊ रवी याने तिच्यावर बलात्कार केला आणि या षडयंत्रात तिची सासू आणि पती यांचा हात असल्याचा आरोप पीडित पत्नीने केला.

तपास अधिकााारी सिंह म्हणाले की, संत असल्याने कोणतीही भांडण होत नाही, म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलीस तटस्थ राहिले. शुक्रवारी कथित संंताच्या हरिद्वार येथील आश्रमात छापा टाकण्यात आला, पण त्यांच्या अनुयायांनी पोलिसांना पुढे जाऊ दिले नाही आणि कथित संत तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणाचा तपास केला जात असून पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्याच्या संभाव्य ठिकठिकाणी छापे टाकून तांत्रिक बाबाच्या अटकेसाठी पोलिसांच्या चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस