शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या काही तासांआधी नवरीचं अपहरण, नवरदेव आणि वराती बघत बसले वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:58 IST

Bihar Crime News : ही घटना आहे 22 जूनची. लग्नाच्या काही तासांआधीच नवरीला गायब करण्यात आलं. नवरीची आई पिंकी देवीने सांगितलं की, मुलीच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती.

Bihar Crime News : बिहारमध्ये  फारबिसगंज जिल्ह्यातील गोढीहारेमध्ये एका मजुराच्या मुलीचं लग्नाचं स्वप्न तुटलं. वरात दारात येण्याआधीच नवरीचं अपहरण करण्यात आलं. त्यामुळे आनंदाचं वातावरण दु:खात बदललं. सकाळी तीन वाजेपर्यंत नवरदेवाकडील लोक नवरीची वाट बघत होते. पण अपहरणकर्त्यांनी तिला काही सोडलं नाही.

ही घटना आहे 22 जूनची. लग्नाच्या काही तासांआधीच नवरीला गायब करण्यात आलं. नवरीची आई पिंकी देवीने सांगितलं की, मुलीच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. वरात येणार होती. आनंदाने आम्ही लग्नाची तयारी केली होती. पण तेव्हाच गावातीलच एका तरूणाने मुलीचं अपहरण केलं.

आईने सांगितलं की, काही लोकांनी तिच्या मुलीला चहातून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर बाईकवरून तिला पळवून घेऊन गेले. गावातील लोक बसले होते. ते म्हणाले 24 तासात मुलीला परत करू. आम्ही वाट बघत राहिलो, पण तसं झालं नाही. नवरदेवाकडील लोकही सकाळी तीन वाजेपर्यंत नवरीची वाट बघत होते.

मुलीचे वडील संजय पासवान यांनी सांगितलं की, खूप आनंदाने मुलीचं लग्न करत होतो. पान टपरी चालवून आपलं जीवन जगत आहोत. नातेवाईकांकडून पैसे घेऊन मुलीचं लग्न करत होतो. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. नातेवाईक आणि समाजातील सगळे लोक आले होते. पण तेव्हाच मुलीचं अपहरण करण्यात आलं. गावातील सोनू कुमारवर मुलीला पळवण्याचा आरोप आहे. त्याचे वडील दारू धंदा करतात. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी