शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'स्त्री फेम' फ्लोरा सैनीची विकासकाने केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 20:32 IST

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) अभिनेत्रीने गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देएका विकासकाने फ्लॅट आणि व्यावसायिक गाळा देण्याच्या नावाखाली ५ लाख ३१ हजारांची फसवणूक केली.फ्लोराने ५ लाख ३१ हजारांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.काही दिवसांनी या बांधकाम व्यावसायिकाने ही रहिवाशी इमारत असून दुकान देता येणार नसल्याचे सांगितले

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि 'स्त्री फेम' फ्लोरा सैनीला एका विकासकाने फ्लॅट आणि व्यावसायिक गाळा देण्याच्या नावाखाली ५ लाख ३१ हजारांची फसवणूक केली. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडब्ल्यू) अभिनेत्रीने गुन्हा दाखल केला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. कमला लॅण्डमार्क ग्रुप असं फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीचे नांव आहे. स्त्री फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीला फ्लॅट आणि व्यावसायिक गाळा हवा होता. यासाठी ती अनेक ठिकाणी चौकशी करत होती. दरम्यान कांदिवली परिसरात कमला लॅण्डमार्क ग्रुपचा एक प्रोजेक्ट सुरु असल्याने त्यांनी या अभिनेत्रीला फ्लॅट अणि दुकान देण्याचे मान्य केले. त्यानुसार, फ्लोराने ५ लाख ३१ हजारांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, काही दिवसांनी या बांधकाम व्यावसायिकाने ही रहिवाशी इमारत असून दुकान देता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे फ्लोराने गुंतवलेले पैसे परत मागितले. यावेळी काही दिवसांनी पैसे देऊ असे या बांधकाम व्यावसायिकाने सांगितले. मात्र, अनेक दिवस झाल्यानंतर देखील पैसे परत न केल्याने अखेर फ्लोराने इओडब्ल्युकडे गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.   

 

टॅग्स :fraudधोकेबाजीbollywoodबॉलिवूडEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखा