शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी गाढ झोपेत असताना वडिलांचा मुलीवर अत्याचार, माण तालुक्यातील धक्कादायक घटना

By दत्ता यादव | Updated: January 31, 2024 14:30 IST

याप्रकरणी नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीने अटक केली.

सातारा : मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना माण तालुक्यात घडली असून, पत्नी गाढ झोपेत असताना वडिलांनी १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्यातून मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी नराधम बापाला दहिवडी पोलिसांनी तातडीने अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी १२ वर्षे नऊ महिन्यांची आहे. पत्नी गाढ झोपेत असताना वडील मुलीवर वारंवार अत्याचार करत होते. हा प्रकार तब्बल दोन वर्षांपासून सुरू होता. काही दिवसांपूर्वी मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर मुलीकडे आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हा प्रकार वडिलांनी केला असल्याचे सांगितले. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. 

दहिवडी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) दुपारी पत्नीने धाव घेऊन पतीच्या काळ्या कृत्याचा पोलिसांसमोर पाढा वाचला. त्यानंतर तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित नराधम बापाला तातडीने बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.  

... यामुळेच प्रकार उघडकीसपीडित मुलीवर बापानेचअत्याचार केल्याने मुलगी भेदरली होती. याबाबत तिने कोठेही वाच्यता केली नाही. पत्नीला काही एक समजून न देता वडील मुलीवर सातत्याने अत्याचार करत होते. मुलगी गरोदर राहिल्यानेच हा प्रकार उघडकीस आल्याचे दहिवडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी