शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चिकन करी न मिळाल्याने संतापले वडील, इतके की घेतला मुलाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 09:21 IST

Crime News : ही घटना मंगळवारी घडली. इथे राहणाऱ्या शीना नावाच्या व्यक्तीच्या घरी चिकन करी बनवली गेली होती.

Crime News :  कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलाने आपल्या 32 वर्षीय मुलाची हत्या केली, कारण त्याना जेवणसाठी चिकन करी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. सूचना मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. 

ही घटना मंगळवारी घडली. इथे राहणाऱ्या शीना नावाच्या व्यक्तीच्या घरी चिकन करी बनवली गेली होती. पण जोपर्यंत तो घरी पोहोचला तोपर्यंत चिकन करी संपली होती. याचा शीना याला खूप राग आला. शीनाचा यावरून मुलासोबत वाद झाला. वाद इतका वाढला की, शीनाने मुलाला काठीने मारहाण सुरू केलं. ज्यात त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितलं की, शिवरामचे वडील शीना जेव्हा घरी आले तेव्हा त्याना समजलं की, घरी चिकन करी बनवण्यात आली होती. सगळ्यांनी ती खाल्ली, पण शीनासाठी शिल्लक राहिली नाही. यावरूनच शीनाचा त्याचा मुलगा शिवरामसोबत वाद झाला. याच्याच रागाने शीनाने मुलाला मारहाण सुरू केली होती.

वाद इतका वाढला की, शीनाने मुलाला काठीने मारहाण सुरू केली. ज्यात मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपीला अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी