शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पित्यानेच दिले पोटच्या मुलाला गरम चमच्याने चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 04:37 IST

Crime News : सहा वर्षांच्या मुलाने जेवताना लघुशंका केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी चमचा गरम करून मुलाच्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिल्याची तसेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात घडली आहे.

 कल्याण : सहा वर्षांच्या मुलाने जेवताना लघुशंका केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी चमचा गरम करून मुलाच्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिल्याची तसेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी वडील सचिन कांबळे याला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.वडिलांनी पोटच्या मुलाच्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिले. त्यामुळे त्याला बसताना वेदना होत होती. त्याने ही बाब सांगितली. त्यावर वडिलांनी असे का केले? असे मुलाला विचारले असता तो म्हणाला, की, ‘जेवताना मला लघुशंका आली. ती मला रोखून धरता आली नाही. त्यामुळे मी लघुशंका केल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी मला मारहाण सुरू केली. तसेच घरातील चमचा गरम करून माझ्या मांड्या व पार्श्वभागावर चटके दिले. 

पोलिसांचेही हृदय हेलावलेसचिन हा मुंबई महापालिकेत कामाला आहे. त्याची तीन लग्ने झाली आहेत. पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर त्याने दुसरी पत्नी केली. दुसऱ्या पत्नीचेही निधन झाले. जखमी मुलगा हा दुसऱ्या पत्नीचा आहे. दुसऱ्या पत्नीचे निधन झाल्यावर सचिनने तिसरे लग्न केले आहे. बापाची क्रूरता पाहून पोलिसांचेही हृदय हेलावले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी