शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या पोटच्या लेकीवर शारीरिक अत्याचार करणारा बाप गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 11:14 IST

मडगाव पोलिसांची कारवाई

सूरज पवार, मडगाव: आपल्या सख्या लेकीवर बलात्कार करण्याची एक घटना मडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पाेलिसांनी त्या नराधम वडिलाच्या हातात बेडया ठोकल्या आहेत. पिडीत अल्पवयीन असून, सदया ती सतरा वर्षाची आहे. २०१८ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत संशयिताने पिडिताचा लैंगिक अत्याचार केला होता, त्यावेळी ती मुलगी अवघ्या बारा वर्षाची होती.

प्रकरण असहय्य झाल्याने नंतर पिडिताच्या आईने बुधवार दि. १२ रोजी मडगाव पोलिस ठाणे गाठले व रितसर तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी संंशयिताच्या मुसक्या आवळल्या.पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्ञा जोशी पुढील तपास करीत आहेत. भादंसंच्या ३५४, ३७६ , ५०६ व गोवा बाल कायदा कलम ८ आणि बाल सरंक्षण कायदा कलम ६ अंतर्गंत पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद केला आहे. संशयित मूळ कर्नाटक राज्यातील आहे.

संशयिताने पिडिताला झालेल्या घटनेबाबत तिच्या आईला व अन्य कुणालाही काही सांगितल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल अशी धमकीही दिली होती.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी