शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

२३ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भोसले पिता-पुत्रांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 07:10 IST

परदेशातून जे सोने तस्करीच्या माध्यमातून मुंबईत येत होते, ते सोने वितळवून त्याची तो विक्री करत असे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तब्बल ३७ किलो वजनाच्या आणि २३ कोटी रुपयांचे मूल्य असलेल्या सोन्याच्या तस्करी प्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी झवेरी बाजारात कार्यरत असलेल्या भोसले पिता-पुत्रांना अटक केली आहे. 

परदेशातून जे सोने तस्करीच्या माध्यमातून मुंबईत येत होते, ते सोने वितळवून त्याची तो विक्री करत असे. सोने वितळविण्याचा जो कारखाना होता तो भोसले यांच्या मालकीचा असल्याची माहिती तपासादरम्यान अधिकाऱ्यांना मिळाली आणि या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सूरज भोसले आणि धर्मराज भोसले या पिता-पुत्रांना अटक केली आहे. हे दोघेही या तस्करीच्या रॅकेटचा भाग असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. दरम्यान, जानेवारीमध्ये डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी साडेतीन कोटी रुपये मूल्याची  ५.८ किलो सोन्याची तस्करी पकडली होती. त्यावेळीच हे एक मोठे रॅकेट असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयने याप्रकरणी सखोल तपासणी केली. 

टॅग्स :GoldसोनंMumbaiमुंबईArrestअटक