शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फॅशन डिझायनर मारहाण प्रकरण : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 02:02 IST

फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी ठाणे न्यायालयासमोर बुधवारी हजर न राहणाऱ्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे.

ठाणे  - फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी ठाणे न्यायालयासमोर बुधवारी हजर न राहणाऱ्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. बुधवारी ती हजर न राहिल्याने मनचंदा यांचे वकील सचिन पवार यांनी न्यायालयापुढे वॉरंट बजावण्याची मागणी केली होती. पहिले समन्स बजावण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेल्याची माहितीही न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्याचे पवार यांनी सांगितले.मनचंदा यांनी ५ एप्रिलला काशिमीरा पोलीस ठाण्यात प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर माळी हिच्याविरुद्ध ३२३ आणि ५०४ अंतर्गत एनसी दाखल झाली होती. तसेच तिने ठोशाबुक्कयांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर, मनचंदा यांनी ठाणे न्यायालयात धाव घेऊन तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबत, प्रथम न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राव जडेजा यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत २६ जूनला माळी हिला न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावला होते. परंतु, माळी किंवा तिचे वकील बुधवारी न्यायालयात हजर राहिलेच नाही. यावेळी मनचंदा यांचे वकील पवार यांनी समन्स बजावण्यासाठी पोलीस माळी हिच्या घरी गेले होते. त्या घरी नसल्याने पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. याबाबत, न्यायालयात माहिती देऊन त्यांच्याविरुद्ध वॉरंट बजावण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने माळी हिला न्यायालयात हजर राहण्याबाबत दुसरे समन्स बजावल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Prajakta Maliप्राजक्ता माळीthaneठाणे