शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

घरच्यांचा लव्ह मॅरेजला विरोध; मुंबईत कपलची १२५ फूट खदानीवरून उडी मारत आत्महत्या

By गौरी टेंबकर | Updated: March 11, 2023 10:45 IST

कुटुंबाच्या विरोधामुळे नाराज झालेल्या या दोन्ही प्रेमी युगलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली

मुंबई - शहरातील कांदिवली परिसरात एका जोडप्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समता नगर भागात एका जोडप्याने सव्वाशे फूट उंच खदानीवरून उडी मारत आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे दोघेही आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे असून दोन महिन्यापूर्वी घरच्यांकडे त्यांनी लग्नाचा विषय मांडला होता मात्र कुटुंबाने त्याला विरोध केला.  

कुटुंबाच्या विरोधामुळे नाराज झालेल्या या दोन्ही प्रेमी युगलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. वैशाली गोवारे (१५) आणि आकाश (२१) अशी मयतांची नावे असून याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात पोलीस आणखी तपास करत आहेत.  

टॅग्स :Policeपोलिस