शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

वेगाने पसरतंय Work From Home चं Fake जाळं; १०० लोक बनले शिकार, अडीच कोटी लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 15:08 IST

काही पीडितांनी बँकेचे व्यवहार शेअर केलेत. एका युवकाने याला बळी पडून ४० लाख गमावले. युवकाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

प्रयागराज - शहरात राहणाऱ्या एका युवा इंजिनिअरचा अलीकडेच जॉब गेला, नवीन जॉबसाठी तो सातत्याने वेगवेगळ्या पोर्टलवर अर्ज करत आहे. जॉबचा शोध संपतच नव्हता. त्याचवेळी एकेदिवशी व्हॉट्सअपवर मेसेज येतो. त्यात Concentrix नावाच्या कंपनीत व्हेकेंसी आहे. त्यासाठी तुमचा CV शॉर्टलिस्ट केला आहे. त्याच्या २ दिवसांनीच युवकाचे ३.५ लाख लुटण्यात आले. 

याचरितीने यूपीतील व्यक्तीचे ४० लाख लुटण्यात आले. त्याच्याकडे इतकेही पैसे नव्हते. मित्रांकडून उधारी घेऊन त्याने पैसै ट्रान्सफर केले होते. परंतु का आणि कशासाठी? ही कहानी केवल UP मध्ये राहणाऱ्या २ युवकांची नाही. तर देशातील विविध भागात राहणाऱ्या १०० हून अधिक लोकांची आहे. जे वर्क फ्रॉम होम स्कॅमचे शिकार झालेत. १०० लोकांच्या खात्यातून ५० हजार ते ५० लाखांपर्यंत रक्कम लुटण्यात आली आहे. त्यातील काही लोक आता कर्जात बुडाले आहेत. तर काही रस्त्यावर आलेत. कारण आयुष्यभराची कमाई संपली आहे. 

काही पीडितांनी बँकेचे व्यवहार शेअर केलेत. एका युवकाने याला बळी पडून ४० लाख गमावले. युवकाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या पीडित लोकांमध्ये प्रत्येकाचा समावेश आहे. काही जण नोकरीच्या शोधात आहेत तर काही जॉब किंवा छोटे बिझनेस करतायेत. बहुतांश लोक सुशिक्षित आहेत. परंतु यात अधिक जॉब गेलेले आणि जे जॉबचा शोध घेतायेत त्यांना लुटण्यात आले आहे. १०० लोकांनी पोलीस तक्रार दिली आहे. परंतु पोलिसांना या टोळीचा शोध लावणे आव्हानात्मक बनले आहे. 

कसा होता हा घोटाळा? सुरुवातीला ही टोळी पीडितांना मेसेज करते. वर्क फ्रॉम होम करून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कमवू शकता असं सांगितले जाते. मेसेज वाचला तर तो एकदम जॉब ऑफरसारखाच असतो. हा जॉब वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी आहे. ब्लॉगर्स, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब रिच वाढण्यासाठी प्रत्येक दिवशी काही अकाऊंस फॉलो करणे, व्हिडिओ लाईक्स करणे हे काम असते. पहिले काही दिवस टोळी पीडितांच्या खात्यावर १ हजार ते १० हजार रुपयेही पाठवतात. जेणेकरून समोरच्याचा विश्वास संपादन होईल. 

अकाऊंट, व्हिडिओ लाईक्स आणि फॉलो करण्याचं काम अशारितीने सांगितले जाते जेणेकरून समोरच्याला ते पटेल. प्रोफेशनल पद्धतीने सर्व मेसेज ड्राफ्ट केले जातात. दरदिवशी २० अकाऊंट फॉलो आणि पोस्ट लाईक्स करायला सांगतात. अनेकदा बनावट आयडी कार्डही पाठवले जाते. जेणेकरून लोक सहजपणे जाळ्यात सापडतील. 

टॅग्स :fraudधोकेबाजी