शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

इन्कम टॅक्स ऑफिसला दिली खोटी माहिती; एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 18:58 IST

ई -मेल आयडी बदलून इन्कम टॅक्स ऑफिसला खोटी माहिती देवून अडीच लाखांची फसवणूक केली आहे. 

पिंपरी : ई - मेल आयडी बदलून इन्कम टॅक्स ऑफिसला खोटी माहिती देवून अडीच लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कार्तिक बंडीपालन साई सुब्रमनियन (वय ३५, रा. ग्रीन सोसायटी, पद्मजी पेपर मिलसमोर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपीने कार्तिक यांचा मेल आयडी व पॅनकार्डची माहिती घेतली. त्याआधारे त्यांच्या इन्कमटॅक्सच्या माहितीमधील मेल आयडी बदलून आरोपीने स्वत:चा मेल आयडी टाकला. त्यानंतर कार्तिक यांनी भरलेला इन्कम टॅक्स रिवाईज करुन त्यांच्या इन्कमबाबतची खोटी माहिती देवून कार्तिक व इन्कम टॅक्स ऑफिसची फसवणूक केली. तसेच रिफंडच्या नावाखाली २ लाख ५० हजार ३७० रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. हा प्रकार ३१ ऑगस्ट २०१६ ते ८ मार्च २०१९ या कालावधीत घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIncome Taxइन्कम टॅक्स