शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

मुंबईत दहशतवादी घुसल्याचा फेक कॉल, अहमदनगरमधून एकाला अटक!

By अण्णा नवथर | Updated: April 14, 2023 15:51 IST

यासिन याकुब सय्यद ( भावानीनगर, अहमदनगर ) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

अहमदनगर: दुबई येथून पहाटे दोन दहशतवादी मुंबईत आले असून, त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. त्यातील एकाचे नाव मुजिब मुस्ताफा सय्यद आहे, अशी खोटी माहिती देणाऱ्या एकास दहशतवादी विरोधी पथकाने शुक्रवारी अहमदनगर येथून अटक केली. यासिन याकुब सय्यद ( भावानीनगर, अहमदनगर ) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती, अशी मुंबई येथील नियंत्रण कक्षात शुक्रवारी (दि. ७) राजा ठोगे असे नावाची व्यक्ती बोलतो आहे, असे सांगून मुंबईत अतिरेकी उतरले आहेत, अशी माहिती दिली. त्याने आपण पुण्यावरून बोलत असल्याचे सांगितले होते. याबाबत मुंबई येथील अझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर गुन्ह्याचा तपास दहशतवादीविरोधी पथकाने नाशिक विभागाकडे सोपविला. नाशिक येथील पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले असता मुजिब मुस्ताफा सय्यद याचा चुलत भाऊ यासिन याकुब सय्यद याने मुंबई येथील नियंत्रण कक्षात खोटी माहिती दिल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपी यासिन यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने खोटी माहिती दिल्याची कुबली दिली. आरोपी व मुजिब मुस्ताफा सय्यद यांच्यात जमीनीवरून वाद सुरू असल्याने त्याने हा कॉल केला असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी