शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'फोन पे लोन' देण्याच्या नावावर सुरू होती फसवणूक; पोलिसांनी केला बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 14:17 IST

Crime News : पोलिसांनी आरोपींकडून केले ९ मोबाइल जप्त; टोळीत महिलेचाही समावेश.

दिल्लीपोलिसांनी लोन देण्याच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना अटक  केली आहे. त्यांच्याकडून ९ मोबाइल्सशिवाय एक वायरलेस सेटही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक महिलेचाही समावेश असून अरुण कुमार, सुनील, हिमांशू महेश्वरी आणि अंजली तोमर अशी आरोपींची नावे आहेत.

२२ डिसेंबर रोजी शाहनवाज नावाच्या एका व्यक्तीनं साऊथ इस्ट जिल्ह्याच्या सायबर ठाण्यात तक्रार दिली होती. त्याला लोनची आवश्यकता असल्यानं दोन ठिकाणी त्यानं चौकशीही केली होती. यादरम्यान त्याला फोन आला आणि लोनची आवश्यकता आहे का अशी विचारणा करण्यात आली. यानंतर रजिस्ट्रेशन फी आणि लोन प्रोसेसिंग फीच्या नावावर ८५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन वसूल करण्यात आली.

यानंतरही त्या व्यक्तीला लोन मिळालं नाही. त्यानंतर त्या व्यक्तीनं सातत्यानं फोन करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सातत्यानं फोन येत असल्यानं आरोपीनी फोन उचलणं बंद केलं. सायबर ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली. ज्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते, त्यांची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. तपासानंतर पोलिसांना एक पत्ता सापडला. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकल्यानंतर तिथे बनावट कॉलसेंटर असल्याचं दिसून आलं. या प्रकरणी अधिक चौकशीनंतर त्या टोळीत एका महिलेचाही समावेश असल्याचं समोर आलं. 

वेबसाईटद्वारे माहितीचौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एका वेबसाईटद्वारे ते ज्यांना लोनची आवश्यकता आहे अशा लोकांची माहिती गोळा करत होते. तसंच त्या लोकांना थेट फोन करुन लोन देण्याचं आमिष दाखवलं जायचं. तसंच लोनच्या नावावर जितकं शक्य असेल तितकी रक्कमही घेतली जात होती. आतापर्यंत या आरोपींनी किती रुपयांची फसवणूक केली आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस