शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

भोंदूबाबाचा युवतीवर अत्याचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 05:39 IST

कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-पाचूबंदर परिसरात उघडकीस आला आहे.

वसई : कौटुंबिक अडचणी दूर करून जीवनात आनंद निर्माण करून देतो, असे सांगत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय तरुणीवर वर्षभर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-पाचूबंदर परिसरात उघडकीस आला आहे. ग्लेन सुभाष डिक्रूज (४०) असे या भोंदूबाबाचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुणी गेल्या वर्षभरापासून कौटुंबिक समस्येने मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. हीच संधी साधून ग्लेन डिक्रूज याने ‘मी तुझा गुरू असून, तुझ्या सर्व अडचणी दूर करून तुझ्या कुटुंबाला आनंद प्राप्त करून देईन,’ असे तिला सांगितले. ती त्याच्या बोलण्यास भुलली. आरोपीने तिला वेगवेगळ्या प्रकारे सहानुभूती दाखवून जवळ केले. त्यानंतर, आॅगस्ट, २०१८ ते आॅगस्ट, २०१९ या कालावधीत कळंब, रानगाव आदी ठिकाणी नेऊन त्याने तिची इच्छा नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास गुरूचा प्रकोप होईल व याचा तुला मोठा त्रास होईल, अशी धमकीही दिली.१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीअखेर या त्रासाला कंटाळून सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडितेने वसई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला १ आॅक्टोबरपर्यंत कोठडी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी