शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

७५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार करणाऱ्या अभियंत्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 21:37 IST

ही कारवाई सहार पोलिसांनी केली आहे. 

ठळक मुद्देतामिळनाडूतील धरमपुरीमध्ये एका कंपनीत तो कामाला आहे. तामिळनाडूतील धरमपुरीमध्ये एका कंपनीत तो कामाला आहे. निजामुद्दीन रहिमान या ३५ वर्षीय अभियंत्याला बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली.

मुंबई - नोकरी शोधण्याच्या निमित्ताने मुंबईतील ७५ वर्षीय वृद्ध महिलेकडे राहणाऱ्या नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एप्रिल 2016 मध्ये ही घटना घडली होती. ठार मारण्याची धमकी दिल्याने त्या वृद्धेने याबाबतची तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, ऑगस्ट 2018 मध्ये त्या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर निजामुद्दीन रहिमान या ३५ वर्षीय अभियंत्याला बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली. तामिळनाडूतील धरमपुरीमध्ये एका कंपनीत तो कामाला आहे. ही कारवाई सहार पोलिसांनी केली आहे. 

परदेशात नोकरी शोधण्यासाठी मुंबईत काही मुलाखती आहेत, असे सांगत लांबचा नातेवाईक असलेला निजामुद्दीन सुमारे दोन महिने आपल्याकडे राहायला होता. एप्रिल 2016 मध्ये त्याने आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार महिलेने ऑगस्ट 2018 मध्ये सहार पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याने ठार मारण्याची धमकी दिल्याने आपण आजवर तक्रार दाखल केली नसल्याचे तिने सांगितले. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRapeबलात्कार