शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीत शिकणाऱ्या मुलाने केला २९ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 18:35 IST

Crime News आई शेतात कामासाठी गेली असताना आरोपी युवकाने मुलीच्या घरात घुसुन अतिप्रसंग व लैंगिक अत्याचार केला.

ठळक मुद्देशेजाऱ्यांच्या लक्षात आला असता आरोपी तेथुन पळुन गेला.आईला बोलावण्यात आल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला.बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बुलडाणा : इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलाने २९ वर्षीय गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील एका गावात ६ फेब्रुवारी राेजी घडली. याप्रकरणी रात्री उशिरा बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  २९ वर्षीय गतिमंद मुलगी विधवा आईसोबत एका गावात राहते.आई हातमजुरी करून उदरनिर्वाह करते. ६ फेब्रुवारी राेजी गतिमंद मुलीची आई शेतात कामासाठी गेली असताना आरोपी युवकाने मुलीच्या घरात घुसुन अतिप्रसंग व लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याने हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला असता आरोपी तेथुन पळुन गेला. मुलीच्या आईला बोलावण्यात आल्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला.पोलिसांनी घटनास्थळ गाठुन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.  याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत असले तरी तो फरार असल्याने त्याचे वय निष्पन्न झाले नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा