शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘डाबर समूहा’चे अध्यक्ष मोहित बर्मन यांची ईडी चौकशी; रेलिगेअर घोटाळा प्रकरणात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 09:35 IST

मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यावर ईडीने सुरू केला तपास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेलिगेअर कंपनीत झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने डाबर समूहाचे अध्यक्ष मोहित बर्मन यांची चौकशी केली आहे. या प्रकरणात तेही आरोपी आहेत. रेलिगेअर कंपनीने दिलेल्या कर्जाचा पैसा अन्य कंपन्यांत वळवून त्याचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यासह अन्य काही लोकांवर आहे.याप्रकरणी मुंबईस्थित एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे ३१ लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यावर ईडीने या प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे.

मलविंदर मोहन सिंग, शिवेंद्र मोहन सिंग, सुनील गोधवानी यांनी संगनमत करून रेलिगेअर फायनान्स या कंपनीला २३९७ कोटी रुपयांचे कर्ज विविध कंपन्यांना देण्यास भाग पाडल्याच्या त्यांच्यावर ठपका आहे. या कंपन्यांना पैसे मिळाल्यानंतर मोहित बर्मन, मोनिका बर्मन, विवेकचंद बर्मन यांनी ते पैसे वळविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्याअनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली आहे. त्यांच्याखेरीज रेलिगेअर कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून काम पाहिलेल्या अन्य तिघांचीदेखील चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

या प्रकरणातील पैसा कसा हस्तांतरित झाला आणि त्याचा लाभ कुणाला मिळाला, या दृष्टीने आता ‘ईडी’चा तपास सुरू आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयfraudधोकेबाजी