शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भोसले, छाब्रियांची 415 कोटींची मालमत्ता जप्त; येस बँक, डीएचएफएल घाेटाळा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 06:40 IST

राणा कपूर यांनी येस बँकेच्या माध्यमातून डीएचएफएल कंपनीला एकूण ३,९८३ कोटींचे कर्ज दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई : तब्बल ३,९८३ कोटी रुपयांच्या येस बँक - डीएचएफएल घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले बिल्डर अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांची एकूण ४१५ कोटींची मालमत्ता बुधवारी ईडीने जप्त केली. यापैकी छाब्रिया यांची २५१ कोटी रुपयांची, तर अविनाश भोसले यांची १६४ कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ईडीने एकूण १,८२७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

राणा कपूर यांनी येस बँकेच्या माध्यमातून डीएचएफएल कंपनीला एकूण ३,९८३ कोटींचे कर्ज दिले होते. या कर्जापैकी बिल्डर छाब्रिया यांना सांताक्रूझ येथील ॲव्हेन्यू ५४ या प्रकल्पाकरिता डीएचएफएलने २,३१७ कोटींचे कर्ज दिले होते. मात्र, छाब्रिया यांनी कर्जापोटी मिळालेली रक्कम त्या प्रकल्पाकरिता न वापरता हे पैसे भोसले यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये वळविले, तर या डीएचएफएलला ‘काही सेवा’ दिल्याप्रकरणी भोसले यांना ७१.८२ कोटी मिळाल्याचा ठपकाही ईडीने ठेवला आहे. 

२५१ कोटींची जप्तीसंजय छाब्रिया n सांताक्रूझ येथील ११६ कोटी ५० लाख रुपये किमतीचा भूखंडn ११५ कोटी रुपयांच्या बंगळुरू येथील एका भूखंडातील छाब्रिया कंपनीची २५ टक्क्यांची हिस्सेदारीn सांताक्रूझ : ३ कोटीचा फ्लॅट. दिल्ली विमानतळावर छाब्रियांच्या मालकीच्या हॉटेलात १३.६७ कोटी रुपयांच्या नफ्याची रक्कम. ३.१० कोटी रुपये किमतीच्या तीन आलिशान गाड्या

१६४ कोटींची जप्तीअविनाश भोसले n मुंबईतील १०२ कोटी ८० लाख रुपये किमतीचा ड्युप्लेक्स फ्लॅटn पुण्यातील २९ कोटी २४ लाख रुपये किमतीचा भूखंडn पुण्यातील आणखी एक १४ कोटी ६५ लाख रुपये किमतीचा भूखंडn नागपूर येथील १५ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा भूखंडn नागपूर येथील आणखी एक १ कोटी ४५ लाख किमतीचा भूखंड 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय