शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालकाचे अपहरण करून लुटणाऱ्या दुकलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 21:35 IST

या दोघांना न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देबाळू नाना पोटे (५७), सखाराम टेटकारे (३५) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.आरोपींनी चालकाजवळून त्याचे एटीएम कार्ड देखील काढून घेत कार्डच्या पीन नंबरद्वारे त्याच्या खात्यावरील पैसे काढले.

मुंबई - पोलीस असल्याचे सांगून अपहरण करून जबरीने पैसे काढून घेणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने केली अटक केली आहे. बाळू नाना पोटे (५७), सखाराम टेटकारे (३५) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. अलीकडेच या टोळीने घाटकोपर येथे एका एसटी चालकाचे अपहरण करून त्याला चाकूच्या धाक दाखवून लुटले होते. या दोघांना न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या एक एसटी चालक मोबाइलवर गेम खेळत होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्या चालकाची वाट अडवत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. बोलता बोलता समोरील व्यक्तीने जवळच कारमध्ये बसलेल्या बाळू आणि सखाराम यांच्याजवळ चालकाला नेले. पोलीस असल्याचे सांगून दोघांनी चालकाला कारमध्ये जबरदस्ती बसवले. पोलीस ठाण्यात नेेतो सांगून तिघांनी चालकाला बेदम मारहाण केली. एकाने मोबाइल हिसकावून घेतला तर दुसऱ्याने गळ्यातील चैन हिसकावली. गाडीच्या काचेवर असल्यामुळे चालक कुणाकडे मदत ही मागू शकत नव्हता.काही अंतरावर गेल्यावर आरोपींनी चालकाजवळून त्याचे एटीएम कार्ड देखील काढून घेत कार्डच्या पीन नंबरद्वारे त्याच्या खात्यावरील पैसे काढले. त्यानंतर अनोळखी ठिकाणी चालकाला सोडून दिले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसात चालकाने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता. हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिस