शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवेअरवर DSPने शेजाऱ्याला केली मारहाण, कारण होतं BMW वर पडली धूळ; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 22:22 IST

Indore Viral DSP Video: वाद टोकाला पोहोचला. व्हिडिओमध्ये मारहाण करणारा डीएसपी अंडरवेअरवर या तरुणाला मारहाण करत आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सर्वसामान्यास घर बांधणे महागात पडले आहे. वास्तविक, बांधकाम सुरू असलेल्या घरातून डीएसपीच्या बीएमडब्ल्यू कारवर धूळ उडाली होती. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. नंतर वाद टोकाला पोहोचला. व्हिडिओमध्ये मारहाण करणारा डीएसपी अंडरवेअरवर या तरुणाला मारहाण करत आहे.मारहाण झालेल्या तरुणाच्या घरी बांधकाम सुरू होते. मारामारीदरम्यान डीएसपीची लुंगी सुटली. यानंतरही तो अंडरवेअरवर मारहाण करताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 खरंतर, हे संपूर्ण प्रकरण इंदूरच्या कनडिया पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्य विहार कॉलनीचे आहे. डीएसपी वेदांत शर्मा यांचे घर लक्ष्य विहार कॉलनीत आहे. वेदांत शर्मा सध्या उज्जैन लोकायुक्तमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. संदीप विज यांचे घर त्यांच्या घराशेजारी आहे. संदीप गुजरातमध्ये काम करतो, त्याच्या घरात बांधकाम सुरू आहे. त्यामुळे डीएसपी वेदांत शर्मा यांच्या बीएमडब्ल्यू कारवर धूळ उडाली. यावर डीएसपी कामगारांना खडेबोल सुनावू लागले. मजुरांनी ही माहिती घरमालक संदीप विज यांना दिली. हे प्रकरण सोडवण्यासाठी संदीप विज इंदूरला पोहोचले. संदीप विज शेजारच्या डीएसपीकडे पोहोचल्यावर दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे विपर्यासन मारामारीत झाले. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी कानडीया पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही.

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश