शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एजाज खानकडून सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवठा? एनसीबीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 04:44 IST

ड्रग्ज माफियाशी कनेक्शन प्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेता एजाज खान हा बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

मुंबई : ड्रग्ज माफियाशी कनेक्शन प्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेता एजाज खान हा बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याबाबत त्याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओटीटी प्लँटफॉर्मच्या लॉंचिंग कार्यक्रमामध्ये त्याचा वापर करण्यात आला होता का, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Drugs supply to celebrities from Ejaz Khan? Inquiry from NCB)ड्रग्ज माफिया फारूख बटाटा व त्याचा पुत्र आरिफबरोबर असलेल्या ड्रग्ज तस्करीसंबंधी एनसीबीने मंगळवारी रात्री एजाज खानला अटक केली आहे. त्यापूर्वी सुमारे आठ तास कसून चौकशी करण्यात आली होती. एजाजला तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे. त्याच्या माध्यमातून अंमलीपदार्थ चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना पुरवित असल्याचा संशय आहे. त्यानुषंगाने त्याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे.काही दिवसांपूर्वी एका ओटीटी प्लॅटफॉर्मचे लाँचिंग मोठ्या दिमाखात झाले होते. त्या पार्टीला काही रशियन कलाकारांनी हजेरी लावली होती. एजाज खानही त्यामध्ये सहभागी होता,

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबई