शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स बाळगल्याचे प्रकरण; बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीचा जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 19:46 IST

ड्रग्स प्रकरणी दोन नायजेरियना अटक केल्यानंतर एनसीबीने कोहलीला अटक केले. मुख्य आरोपींच्या चौकशीदरम्यान कोहलीचे नाव पुढे आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोकेन बाळगल्याप्रकरणी आरोपी असलेला बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला.  तब्बल एक वषाने त्याची कारागृहातून  सुटका होणार आहे.

न्या. नितीन सांब्रे यांनी अरमना कोहलीची एक लाख रुपयाच्या बंधपत्रावर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. ५० वर्षीय कोहलीची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने म्हटले की, अपीलकर्त्याने पुन्हा अशाप्रकारच्या गुन्ह्यात सहभागी होऊ नये. दरम्यान, न्यायालयाने कोहलीला महिन्यातून एकदा एसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.कोहलीन जामीन अटींचे उल्लंघन केले तर एनसीबी जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात जाऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

ड्रग्स प्रकरणी दोन नायजेरियना अटक केल्यानंतर एनसीबीने कोहलीला अटक केले. मुख्य आरोपींच्या चौकशीदरम्यान कोहलीचे नाव पुढे आले. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ