शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डीआरआयची कारवाई : ३.०७ कोटींचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:22 IST

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नागपूर विभागाच्या शाखेने दोन कारवाईत सहा लोकांना अटक करून ३ कोटी ७ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यापैकी एका कारवाईत उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणि दुसरी कारवाई मौदा टोल नाका, माथनी, भंडारा रोड येथे करण्यात आली.

ठळक मुद्देदोन कारवाईत सहा लोकांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नागपूर विभागाच्या शाखेने दोन कारवाईत सहा लोकांना अटक करून ३ कोटी ७ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यापैकी एका कारवाईत उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणि दुसरी कारवाई मौदा टोल नाका, माथनी, भंडारा रोड येथे करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, डीआरआय, नागपूर विभागाच्या शाखेने पहिली कारवाई मौदा टोल नाक्याजवळ माथनी, भंडारा रोड येथे केली. कारवाईत ६३७.०२० किलो गांजा (किंमत ९५ लाख ५५ हजार ३०० रुपये) जप्त करून तीन लोकांना अटक केली. गांजा ट्रकच्या कार्गो भागात लपवून ठेवला होता. गोपनीय माहितीच्या आधारावर डीआरआयच्या चमूने १४ जुलैला रात्री २.३० वाजता गांजा तस्करांची कार क्रमांक एमएच-१४, सीसी-१८१७ मौदा टोल नाक्याजवळ, माथनी येथे अडवली. कारला थांबवून लोकांची विचारपूस केल्यानंतर ट्रक क्रमांक एमएच-१६, एई-५७४५ मधून गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचे सांगितले. लगेचच ट्रकचा शोध घेण्यात आला. हा ट्रक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, वाठोडा, पारडी, भंडारा रोड येथे आढळला. ट्रकमधून ६३७ किलो गांजा (किंमत ९५ लाख ५५ हजार ३०० रुपये) जप्त करून तीन लोकांना अटक केली. या प्रकरणी तपास सुरू आहे.बसमधून १४१० किलो गांजा जप्तयापूर्वी डीआरआय, नागपूर विभागाच्या शाखेने ११ जुलैला उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या सीमेवर एका बसचा सहा तास पाठलाग करून बसमधून १४१० किलो गांजा (किंमत २ कोटी ११ लाख ५० हजार रुपये) जप्त केला. या प्रकरणातील आरोपी यात्रेकरूच्या वेशभूषेत होते. यामध्ये मुलगा व महिलेचा समावेश आहे. तिन्ही लोकांना ताब्यात घेऊन डीआरआय पुढील चौकशी करीत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थraidधाड