शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीचे होणार व्हाईस रेकॉर्डिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 19:29 IST

जामीन अर्जावरील सुनावणी ३० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देअ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतूदीनुसार खटल्याच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे आवश्यकमहत्त्वपूर्ण खटल्यात बोललेली एखादी गोष्टी विसरून जाऊ नये यासाठी आपण स्वत:च्या वापराकरता व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याची न्यायमूर्तींनी भर कोर्टात कबूली दिली.

मुंबई -  डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी 'व्हिडिओ रेकॉर्डिंग' करण्याचे आदेश आह न्या. डी. एस. नायडू यांनी जारी केले आहेत. नव्यानं हायकोर्टात नियुक्त झालेले न्या. डी. एस. नायडू यांनी आपण स्वत: देखील आयपॅडवर सुनावणीचं व्हॉईस रेकॉर्डिंग' करत असल्याचं उपस्थितांना दाखवलं आहे. आरोपी महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतूदीनुसार खटल्याच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक असल्याची बाब तक्रारदाराचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली. त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. डी. एस. नायडू यांनी मंगळवारी होणारी पुढील सुनावणी रेकॉर्ड करण्याची व्यवस्था करण्याचे हायकोर्ट प्रशासनाला निर्देश दिले.

तसेच हायकोर्टात नवनियुक्त झालेले न्या. डी. एस. नायडूंनी आपण स्वत: देखील आयपॅडवर सुनावणीचे व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याचे उपस्थितांना दाखवले. महत्त्वपूर्ण खटल्यात बोललेली एखादी गोष्टी विसरून जाऊ नये यासाठी आपण स्वत:च्या वापराकरता व्हॉईस रेकॉर्डिंग करत असल्याची न्यायमूर्तींनी भर कोर्टात कबूली दिली. या गोष्टीला सकारात्मक भूमिकेनं बघत नव्या पिढीतील न्यायाधीशांनी सुरू केलेल्या या नव्या हायटेक पद्धतीचं काही वकिलांनी स्वागतच केलं आहे. 

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवीCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल