शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी केली सूनेच्या आईची हत्या, एका तासाच्या आत डबल मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 15:25 IST

Gujarat Crime News : जामनगरच्या हापा योगेश्वर धाम भागात राहणारा २३ वर्षीय सोमराजने तिथेच राहणाऱ्या रूपखला नावाच्या तरूणीसोबत लव्ह मॅरेज केलं होतं.

Gujarat Crime News : गुजरातच्या जामनगरमध्ये ऑनर किलिंगच्या नावावर डबल मर्डरच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आधी इंटरकास्ट लग्नामुळे नाराज मुलीकडील लोकांनी तरूणीची हत्या केली. त्यानंतर काही वेळाने तरूणाच्या नातेवाईकांनी सूनेच्या आईची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

जामनगरच्या हापा योगेश्वर धाम भागात राहणारा २३ वर्षीय सोमराजने तिथेच राहणाऱ्या रूपखला नावाच्या तरूणीसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. तरूण चारण समाजाचा होता आणि तरूणी क्षत्रिय समाजाची होती. दोन्हीही परिवार या लग्नाने आनंदी नव्हते. तरूणीच्या परिवारातील लोक इतके नाराज होते की, तरूणाला मारण्यासाठी त्याचा शोध घेत होते.

यादरम्यान तरूणीच्या परिवाराला ही माहिती मिळाली की, सोमराज राजकोट रोडवर अतुल शोरूमजवळ उभा आहे. ते लगेच तिथे पोहोचले. तरूणाने जेव्हा पत्नीच्या परिवारातील लोकांना पाहिलं तर तो शेजारच्या शोरूमध्ये गेला. हातात धारदार शस्त्र घेऊन आलेले लोक शोरूममध्ये घुसले आणि त्यांनी सोमराजची हत्या केली.

यानंतर संतापलेले तरूणाच्या परिवाराताली लोक तरूणीच्या घरी गेले आणि तिथे आरोपींबाबत विचारपूस केली. तरूणीची आई अनीता बाला त्यावेळी घरात होती. अशात सूड घेण्यासाठी तरूणाच्या परिवारातील लोकांनी तिच्या आईची हत्या केली.

जामनगर एसपी प्रेमसुख डेलु यांच्यानुसार, दोन्ही घटनांचा मुख्य आधार प्रेमसंबंध आहे. या लग्नामुळे तरूणीच्या परिवारातील लोक आनंदी नव्हते. दोन्हीकडील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी