शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करुन मेहुणीचा खून करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 20:59 IST

सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी सोमवारी हा निकाल दिला. 

ठळक मुद्देखून केल्याप्रकरणी नरेंद्र बिनाबाई रतवेकर (रा. जळगाव) याला  दुहेरी जन्मठेपेची (मरेपर्यंत कारावास) शिक्षा सुनावण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात  महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. बलात्काराला विरोध केला म्हणून नरेंद्रने पीडितेचा खून केला व पुरावा लपविण्याच्या उद्देशाने वाळू टाकून प्रेत पुरण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

जळगाव - सख्ख्या मेहुणीवर बलात्कार करुन तिचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी नरेंद्र बिनाबाई रतवेकर (रा. जळगाव) याला  दुहेरी जन्मठेपेची (मरेपर्यंत कारावास) शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी सोमवारी हा निकाल दिला. 

याबाबत माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील लोहगाव, ता.हवेली येथील दाम्पत्य सायगाव, ता.चाळीसगाव येथे रोजगारानिमित्त आले होते. या महिलेचा पती आणि लहान बहिणीचा नवरा नरेंद्र रतवेकर हे सायगाव येथील एकाच हॉटेलवर कामाला लागला होते.  २२ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी या महिलेचा खून झाल्याचे आढळून आले.   या घटनेनंतर मारेकरी नरेंद्र हा फरार झाला होता. याप्रकरणी मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. शवविच्छेदन अहवालात  महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. बलात्काराला विरोध केला म्हणून नरेंद्रने पीडितेचा खून केला व पुरावा लपविण्याच्या उद्देशाने वाळू टाकून प्रेत पुरण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुरेंद्र जी.काबरा यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखूनRapeबलात्कारSessions Courtसत्र न्यायालय