शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मालकाला वाचवण्यासाठी किडनॅपर्सवर कुत्र्याने केला हल्ला, जीव मुठीत घेऊन पळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 11:49 IST

Dog Saved Owner Life : मालकाला जेव्हा काही लोक मारहारण करत व्हॅनमध्ये टाकत होते तेव्हा कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि किडनॅपर्सनना जीव मुठीत घेऊन त्यांना पळ काढावा लागला. 

कुत्रा हा जगातला सर्वात प्रामाणिक प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. आपल्या मालकावर ते किती प्रेम करतात याच्या अनेक घटना नेहमीच समोर येतात. तसेच आपल्या मालकांना ते संकटातूनही वाचवतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून (Gwalior) समोर आली आहे. इथे एका कुत्र्याने त्याच्या मालकाला किडनॅप होण्यापासून (Dog Saved Owner Life) वाचवलं. मालकाला जेव्हा काही लोक मारहाण करत व्हॅनमध्ये टाकत होते तेव्हा कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि किडनॅपर्सना जीव मुठीत घेऊन त्यांना पळ काढावा लागला. 

कुत्र्याने वाचवला मालकाचा जीव

ग्वाल्हेरच्या अशोक कॉलनीतील ही घटना आहे. याप्रकरणी अॅडिशनल एसपी राजेश दंडोतिया यांनी सांगितलं की, अशोक कॉलनीमध्ये राहणारे नितीन जेव्हा आपल्या घरी एकटा होता. त्यावेळी व्हॅनमधून चार लोक त्याच्या घरी आणि त्यांनी नितीनला मारहाण सुरू केली. त्यानंतर हे लोक नितीनला व्हॅनमध्ये जबरदस्ती बसवत होते. तेव्हा त्यांच्या पाळीव कुत्र्याने हे सगळं पाहिलं आणि त्याने त्या किडनॅपर्सवर जोरदार हल्ला केला. 

जर्मन शेफर्ड ब्रीडच्या कुत्र्याने किडनॅपर्सवर हल्ला केला आणि एक एक करून त्यांना धडा शिकवला. कुत्रा इतका आक्रामक झाला होता की, किडनॅपर्सना घाम फुटला आणि मग ते नितीनला तिथेच सोडून जीव मुठीत घेऊन पळून गेले. कुत्र्याची ही बहादुरी तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

नितीनच्या तक्रारीवरून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली आहे. पोलीस म्हणाले की, लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीdogकुत्रा