शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik: संशयावरून नावडत्या चेहऱ्याला बदनाम करू नका; मलिकांची सुटका करा; वकिलांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 10:22 IST

मलिक यांची सुटका झाल्यानंतर कधीही आपण अंतिम युक्तिवादास तयार असल्याचे देसाई यांनी म्हणत, न्यायालयाला मलिक यांना अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची सुटका करण्यासंदर्भात अंतरिम आदेश द्यावेत, अशी मागणी मलिक यांच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात केली. पोलीस प्रशासन  संघटित गुन्ह्यातील सहभागाच्या  काल्पनिक आधारावर नावडत्या चेहऱ्याची बदनामी करू शकत नाही, असे माझे म्हणणे आहे, असा युक्तिवाद नवाब मलिक यांच्या वतीने ॲड. अमित देसाई यांनी न्या. पी. बी. वराळे व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे केला.

मंत्र्यांनी वादग्रस्त मालमत्ता दोन दशकापूर्वी प्रामाणिक हेतूने विकत घेतली आहे. मात्र, या मालमत्तेची मूळ मालक मुनिरा प्लंबरने पॉवर ऑफ ॲटर्नीबाबत विचार बदलल्याने मलिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा युक्तिवाद देसाई यांनी केला. 

मलिक यांची सुटका झाल्यानंतर कधीही आपण अंतिम युक्तिवादास तयार असल्याचे देसाई यांनी म्हणत, न्यायालयाला मलिक यांना अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. मलिक यांनी आधीच १६ दिवस कारागृहात काढले आहेत. त्यामुळे त्यांची सुटका करण्याचे अंतरिम आदेश देण्याची मागणी देसाई यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी गुरुवारी ठेवली आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकCourtन्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय