शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी बसविण्यावरून वाद; खामगावात ऑटोचालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 19:59 IST

Murder in Khamgaon : आॅटोचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना निर्मल टर्निंग परिसरात गुरूवारी संध्याकाळी घडली.

खामगाव: प्रवाशांना बसविण्यावरून वाद होऊन एका आॅटोचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना निर्मल टर्निंग परिसरात गुरूवारी संध्याकाळी घडली. हत्येनंतर परिसरात खळबळ माजल्यामुळे व्यावसायिकांनी सर्व दुकाने बंद केली. घटनास्थळी आसीएफ जवानांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला.   खामगाव शहरातील  निर्मल टर्निंगवर आॅटोरिक्षा स्टॉप आहे. येथे पिंचू उर्फ मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण रा. सतिफैल खामगाव व अजय विनायक आवटे (वय ४५) रा. लक्कडगंज खामगांव यांच्यात प्रवाशी बसविण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला जावून दोघांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, मेहरसिंग चव्हाण याने अजय आवटे याचेवर धारदार वस्तूने वार केला. ज्यामध्ये अजय आवटे गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत खामगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर अजयला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी मेहरसिंग चव्हाण याला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हूड आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान निर्मलटर्निंग परिसरात आरसीएफ, पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkhamgaonखामगाव