शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र गिरी महाराज मृत्यूप्रकरणी शिष्य आनंद गिरी याला अटक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याची शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 09:21 IST

आनंद गिरीबरोबर हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी व मुलगा संदीप यांना पोलिसांनी अटक केली. आनंद गिरीविषयी अनेक तक्रारी असल्याचे सांगण्यात येते.

प्रयागराज : अ. भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराजांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या संशयावरून पोलिसांनी शिष्य आनंद गिरी व अन्य दोघांना अटक केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक ओ. पी. पांडे आणि भाजप व समाजवादी पक्ष यांच्या स्थानिक नेत्यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत.महंत नरेंद्र गिरी यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिक आज बाघंबरी मठात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अनेक राजकीय व धार्मिक नेते आणि संत, महंत व साधूंनी त्यांचे दर्शन घेतले. 

शिष्य कायमच वादातआनंद गिरीबरोबर हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी व मुलगा संदीप यांना पोलिसांनी अटक केली. आनंद गिरीविषयी अनेक तक्रारी असल्याचे सांगण्यात येते. तो महाराजांचा मानसिक छळ करीत असे, त्याने मठाची जमीन हडपली होती, ऑस्ट्रेलियात त्याने महिला शिष्यांना मारहाण केली होती, आपण महाराजांचे उत्तराधिकारी असल्याची घोषणा त्याने केली होती, अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. मद्याचा ग्लास समोर ठेवून ते बसल्याचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले होते.