शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता युवकाचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला, हत्येचा गुन्हा दाखल तर एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 18:41 IST

Murder : चाविंद्रा येथे निर्जनस्थळी शुक्रवारी एक आठवड्या नंतर आढळून आला असून  मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत असल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकृष्णा केशरवाणी उर्फ टोनी हा घुंगट नगर येथून भंगार खरेदी करण्यासाठी आपल्या सोबत २० हजार रुपये घेऊन गेल्या शुक्रवारी संध्याकाळी ५ वा घरा बाहेर आपली दुचाकी घेऊन पडला होता तो घरी परातलाच नाही.

भिवंडी - भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरातील भंगार व्यावसायिक कृष्णा केशरवाणी ( वय २८ ) हा शुक्रवार दि.२५ डिसेंबर पासून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह तालुका पोलीस ठाणे हद्दीतील चाविंद्रा येथे निर्जनस्थळी शुक्रवारी एक आठवड्या नंतर आढळून आला असून  मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत असल्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे.         

कृष्णा केशरवाणी उर्फ टोनी हा घुंगट नगर येथून भंगार खरेदी करण्यासाठी आपल्या सोबत २० हजार रुपये घेऊन गेल्या शुक्रवारी संध्याकाळी ५ वा घरा बाहेर आपली दुचाकी घेऊन पडला होता तो घरी परातलाच नाही. त्यानंतर रात्री उशिरा पर्यंत कुटुंबीयांनी त्याचा शोध घेऊन ही तो न सापडल्याने शहर पोलीस ठाण्यात तो हरविला असल्या बाबत नोंद करण्यात आली .त्याचा सर्वत्र शोध सुरू असतानाच तालुक्यातील चिंबी पाडा या आडवाटे च्या रस्त्यावर त्याची दुचाकी आढळून आल्याने त्याच्या घरच्यांची धास्ती वाढली असून त्या चिंतेतून पोलिसांनी आपल्या मुलाचा तात्काळ शोध घ्यावा या साठी कुटुंबियांसह घुंगट नगर येथील शेकडो स्त्री पुरुष यांनी रस्त्यावर एकत्रित होऊन पोलीस उपायुक्त कार्यालया बाहेर जमून रस्त्यावरील वाहतूक अडवून धरत रस्ता रोको आंदोलन केले होते . या दरम्यान शहर पोलिसांना गुप्त बातमीदारा कडून मिळालेल्या माहिती नुसार सोहेल खान या भंगार व्यवसायिकास ताब्यात घेत त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली असून ,सोहेल खान या कडील चोरीचे भंगार कृष्णा केशरवाणी खरेदी करायचा परंतु व्यवहार न पटल्यास पोलिसांना खबर देऊन माझा माल पकडून देऊन आर्थिक नुकसान करायचा या रागातून ही हत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून ,त्याने मृतदेह चाविंद्रा गावाच्या हद्दीत यंत्रमाग कारखान्याच्या पुढे असलेल्या निर्जन ठिकाणी मृतदेह मारून टाकल्याचे सांगितल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी मृतदेहाचे शीर व पायाचे काही अवशेष कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून न्यायिक शवविच्छेदनासाठी मुंबई येथे पाठविले असून आरोपी सोहेल खान यास ताब्यात घेत अटक केली आहे.

टॅग्स :MurderखूनbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई