शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीप्रकरणी विकासकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 00:28 IST

Crime News : संतोषकुमार सिंग (५३) असे आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २ने अटक केलेल्या विकासकाचे नाव आहे.

नवी मुंबई : गृहप्रकल्पात घरखरेदीसाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन प्रत्यक्षात प्रकल्प न उभारता, फसणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला मंगळवारी अटक केली. गेल्या पाच वर्षांपासून तो पोलिसांना चकवा  देत होता. त्याच्या विरोधात ६४ जणांची तक्रार असून, पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.संतोषकुमार सिंग (५३) असे आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २ने अटक केलेल्या विकासकाचे नाव आहे. त्याने तळेगाव, खालापूर येथे कृष्णा कॉम्प्लेक्स या प्रस्तावित गृहप्रकल्पाची जाहिरात करून ग्राहकांचे पैसे घेतले होते. मात्र, २०१२ ते २०१५दरम्यान त्या जागेवर कसलेच बांधकाम केले नव्हते. यामुळे नागरिकांनी  पैसे परत मागितले असता, त्याने पोबारा केला होता. त्यानुसार, ६४ ग्राहकांची त्याने ६४ लाखांची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी शेखर पाटील, उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा कक्ष २चे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांचे पथक तपास करत होते. यावेळी सिंग हा पनवेल परिसरातच असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाल्यावर सापळा रचून त्याला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी