शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देवदल गावकऱ्यांचा वनकार्यालयावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 02:54 IST

गावातील पाच आरोपींना अटक केल्यामुळे कामण देवदल गावातील नागरिकांनी जमावाने येऊन गोखिवरे येथील वन्यजीव कार्यालयावर हल्ला करून, कार्यलयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली.

पारोळ  - गावातील पाच आरोपींना अटक केल्यामुळे कामण देवदल गावातील नागरिकांनी जमावाने येऊन गोखिवरे येथील वन्यजीव कार्यालयावर हल्ला करून, कार्यलयाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. यात वनरक्षक अंकुश केंद्रे गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या प्रकरणी भारतीय वनअधीनियम व कर्मचारी संरक्षण नियम या नुसार कमलेश चौधरी, नागेश टबाळे, हरेश पझरा,मनोज थालकर, मेघनाथ कोठारी रा. बेळखडी कामण यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना वनविभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. वनाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री तुंगारेश्वर अभयारण्यतील कामण परिसरात वानवा लागल्याने वनकर्मचारी ते विझविण्यासाठी साठी गेले असता. त्यांना जंगलात आवाज आला. त्या दिशेने गेले असता. त्यांना त्या ठिकाणी शेकोटी पेटवून काही माणसे दिसली त्यांनी ती शिकारी साठी बसलेले असल्याचा संशय आल्याने त्यांनी पाच व्यक्तीना ताब्यात घेऊन वनकार्यालय गोखिवरे येथे आणले. ही बातमी पसरताच गुरुवारी सकाळी सात वाजता कामण बेळखडी या गावातील २०० नागरिकांनी या कार्यालयावर हल्ला करून मोठी तोडफोड केली.या हल्ल्यात कार्यलयाचे मोठे नुकसान झाले. कर्मचारी ही गंभीर जखमी आहेत. वनरक्षण करत असताना असे हल्ले होत असल्याने कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे- नरेंद्र मुठे, वनक्षेत्रपाल,गोखिवरे कार्यालय 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारforest departmentवनविभाग