शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडपाजवळून हळू जाण्यास सांगितल्याने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 06:34 IST

गणेशोत्सव मंडपासमोवरुन मोटारसायकल हळू चालविण्यास सांगणाऱ्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्याची घटना शुक्रवारी धारावीतील हिंदु सोनापूर रोडवर घडली.

मुंबई - गणेशोत्सव मंडपासमोवरुन मोटारसायकल हळू चालविण्यास सांगणाऱ्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्याची घटना शुक्रवारी धारावीतील हिंदु सोनापूर रोडवर घडली. विनोद गणेश देवेंद्र (वय २९) असे मृत झालेल्याचे नाव असून याप्रकरणी नागेश कोंडम व शशी शेरखाने यांना धारावी पोलिसांनी अटक केली आहे.धारावीतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाक्याचे (कुक) काम करणारा विनोद देवेंद्र हा भाऊ सुरेशसोबत शुक्रवारी सायंकाळी गणपती व देखावे पहाण्यासाठी गेला होता. कामराज युथ असोसिएशनच्या सार्वजनिक मंडपाजवळून जात असताना तेथून दोघेजण मोटारसायकलीवरुन भरधाव वेगाने जात होते.विनोदने त्यांना हटकून शिस्तीत जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडून दोघांनी त्याला पकडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली. गुप्तांगावर मार बसल्याने देवेंद्र जागीच खाली पडल्याने दोघांनी पलायन केले. विनोदला बेशुद्धावस्थेत नजीकच्या रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत मिळालेल्या वर्णनावरुन शोध घेत नागेश व शशीला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnewsबातम्या