शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अंगडिया वसुली प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 07:46 IST

याच प्रकरणात अटक झालेल्या दोन्ही पोलिसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची अभियान येथे बदली झाली आहे, तर याच प्रकरणात अटक झालेल्या दोन्ही पोलिसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पसार पोलीस निरीक्षकाचा शोध सुरू आहे. 

पैशांची बॅग घेऊन निघालेल्या अंगडियांना आयकर विभागाची भीती घालून वसुली करणाऱ्या एल टी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्या विरोधात १९ फेब्रुवारी रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला. अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे हा गुन्हा सीआययूकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात कदम व जमदाडे यांना अटक करण्यात आली. गुरुवारी  दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वसुली प्रकरणात एका आयपीएस अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत असून, त्यानुसार सीआययूचे पथक तपास करत आहे.

  • परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची पोलीस उपायुक्त अभियान येथे बदली करण्यात आली आहे. एलटी मार्ग पोलीस ठाणे त्यांच्याच अंतर्गत येते. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेचा अतिरिक्त कार्यभार सशस्त्र पोलीस विभागाचे शशिकुमार मीना यांना देण्यात आला आहे. 
  • मीना यांच्याकडे विशेष शाखा १ चा देखील अतिरिक्त कार्यभार होता. 
  • तो कोळे कल्याण विभागाचे उपायुक्त हेमराज रजपूत यांच्याकडे देण्यात आला आहे.
टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी