शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमास नकार दिल्याने तरुणीचा गळा चिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 06:47 IST

वैष्णवी संजयसिंह गौर (२५) ही तरुणी एम.कॉम. झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिची अन् आरोपी सुरेश देवीदास शेंडगे (२६, रा. पांगरी, ता. नांदेड) या तरुणाची चार वर्षांपासून ओळख होती.

नांदेड : शहरातील शारदानगर भागात प्रेमास नकार दिल्याने तरुणाने खंजरने तरुणीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर पलायनाच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी लगेच पकडले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.   वैष्णवी संजयसिंह गौर (२५) ही तरुणी एम.कॉम. झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिची अन् आरोपी सुरेश देवीदास शेंडगे (२६, रा. पांगरी, ता. नांदेड) या तरुणाची चार वर्षांपासून ओळख होती.  दोघेही एकमेकांशी फोनवरून नेहमी बोलायचे तसेच भेटतही असत. शनिवारी सायंकाळी वैष्णवी ही मैत्रिणीसह एका कॅफेमध्ये बसलेली असताना आरोपी सुरेश शेंडगे हा त्या ठिकाणी आला. यावेळी मैत्रिणीसमोरच त्याने मला टाळत असल्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आरोपी सुरेशला पकडण्यात आले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.

खंजीरने केले वाररविवारी दुपारी वैष्णवी एकटी घरी असताना तो आला. त्यापूर्वी त्याने फोनवरून वैष्णवीशी संपर्क साधला होता. मला का टाळतेस म्हणून त्याने वैष्णवीशी पुन्हा वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात जवळील खंजरने वैष्णवीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी