शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

शॉकिंग ! अनुकंपा नाेकरीसाठी शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 02:18 IST

समाजकल्याण अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

ठळक मुद्देशहरातील एका मतिमंद शाळेत पीडित मुलीचे वडील नाेकरीला हाेते. त्यांचा २००७ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर सदर कर्मचाऱ्याच्या पत्नीने अनुकंपा नाेकरीची मागणी केली हाेती.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : अनुकंपा तत्त्वावरील नाेकरीसाठी युवतीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आराेपावरुन  जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर याच्याविराेधात विनयभंग तसेच ॲट्राॅसिटी कायद्यानुसार शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका मतिमंद शाळेत पीडित मुलीचे वडील नाेकरीला हाेते. त्यांचा २००७ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर सदर कर्मचाऱ्याच्या पत्नीने अनुकंपा नाेकरीची मागणी केली हाेती. मात्र, त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. त्यानंतर वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळावी, अशी मागणी तक्रारदार पीडित मुलीने केली. त्यासाठी प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली हाेती. सदर मुलगी या जागेसाठी पात्र हाेती, संस्थेकडे जागाही रिक्त हाेती. मात्र,  नियुक्तीसाठी खमितकर हे सतत टाळटाळ करीत हाेते. मुलीची आर्थिक परिस्थिती हालाखीची हाेती. हे माहीत असतानाही खमितकर यांनी २२ जानेवारी राेजी सायंकाळी कार्यालयात बाेलावून शरीरसुखाची मागणी केली, असा आराेप तिने तक्रारीत केला आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी